सांगली पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवण्याचा निर्णय नुकताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतलाय. मंत्री भुसे यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून माहिती घेतली. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहन राजमाने यांनी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याशी संवाद साधला.