काशिमिरा परिसरातील माशाच्या पाडा भागात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या हाणामारीदरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक रिक्षांची तोडफोड करण्यात आली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.