भाईंदर (पश्चिम) येथील उत्तनमधील डम्पिंग ग्राउंडला बुधवारी रात्रीपासून भीषण आग लागली असून, परिसरात घनधुराचा कहर पसरला आहे. नागरिक आधीच दुर्गंधी आणि आरोग्य समस्यांमुळे त्रस्त असताना या आगीमुळे संताप व्यक्त करत आहेत. स्थानिकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.