मुंबईत मराठा कार्यकर्त्यांचा ठिय्या दिवसेंदिवस वाढतो आहे. गावाला परत न जाण्याचा निर्धार करून कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आपली जिद्द दाखवली आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला नवे वळण मिळाले असून, मराठा समाजाने पूर्ण तयारीसह मुंबईत ठिय्या धरला आहे.