• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Washim »
  • Washim News Curiosity Exhibition Created History In The District

Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

वाशिम येथे आयोजित ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीला तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 12, 2026 | 09:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाशिम येथे नागपूर विज्ञान भारती आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनीला जिल्हाभरातून तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. शुक्रवार (दि. ६) ते रविवार (दि. ८) दरम्यान पार पडलेल्या या प्रदर्शनीने वाशिम जिल्ह्यात इतिहास घडविला असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मोठी मदत झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी आयोजित समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, आयएमए अध्यक्ष डॉ. वसंत खडतकर, विवस्वान हेंबाळकर, विज्ञान प्रदर्शनीचे उपाध्यक्ष डॉ. हरीश बाहेती, वाशिम अर्बन बँकेच्या अध्यक्षा शीला राठी, कुतूहलचे मुख्य समन्वयक रोहित गनोरकर, विज्ञान भारतीचे नरेंद्र सातफळे, विदर्भ कोषाध्यक्ष गिरीश जोशी, शिक्षणाधिकारी मंगलताई धुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचा सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता, दैनंदिन जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. अशा प्रदर्शनांमुळे जिज्ञासा वाढते, प्रश्न विचारण्याची सवय लागते आणि नवोन्मेषाची बीजे रोवली जातात.

यावेळी जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. विजय भड, ललित भुरे, संतोष गिन्छे, शैलेश चव्हाण, इमरान हुसेन, माधव ढोले, किशोर उंडाळ, सुशील अपूर्वा, मनीष गावंडे आणि राजेश वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे राजेश गोरुळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी, अॅड. भारती सोमाणी, डॉ. संजय तोष्णीवाल, उद्योजक अभिषेक मुंदडा, शेखर बंग, अॅड. दीपक कलवार, राजेंद्र कलवार, नगरसेवक पुरणमल बदलानी आणि मोहित कर्नावट यांचाही सन्मान करण्यात आला.

Pune Zp : पुणे झेडपीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना जुन्याच सुविधा; अध्यक्षांना मिळणार ‘हा’ बंगला

सीपीआर प्रशिक्षणातून राष्ट्रीय विक्रम

प्रदर्शनीदरम्यान डॉ. हर्षाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना सीपीआर (हृदय-फुप्फुस पुनर्जीवन) प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमातून वाशिम जिल्ह्याने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. प्रशिक्षणात उत्कृष्ट सहभाग घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना लक्ष्मीबाई गोरुळे संस्था व राजेश गोरुळे यांच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हरीश बाहेती यांनी केले. संचालन मृणाल वाकडे व प्राची राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश गोरुळे यांनी मानले. ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. एकूणच, कुतूहल विज्ञान प्रदर्शनीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव जागृत करून जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Web Title: Washim news curiosity exhibition created history in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:00 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई
1

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता
2

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया
3

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

‘एकबुर्जी’ची पाणीपातळी घटली! शहरावर पाणीटंचाईचे सावट; पाणी वाटपाच्या नियोजनाची गरज
4

‘एकबुर्जी’ची पाणीपातळी घटली! शहरावर पाणीटंचाईचे सावट; पाणी वाटपाच्या नियोजनाची गरज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

Mar 05, 2026 | 10:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.