पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून भाविकांसाठी हा अद्वितीय देखावा उभारण्यात आला आहे. १९७९ पासून गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या या मंडळाने आतापर्यंत शहीद स्मारक, राजवाडा, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, मिनाक्षी मंदिर, राजस्थानी महाल असे अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक देखावे साकारले आहेत.