कोणताही धरण, विमानतळ, महामार्गअथवा रेल्वे यासाठी भूमी अधिकरण करावंच लागणार. शक्तीपीठ महामार्ग हा देखील वेगवेगळ्या शक्ती पिठाला जोडणारा रस्ता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये. शेतकऱ्यांनी हा विरोध संपून नुकसान भरपाई च्या मागण्या मांडाव्यात. अशी प्रतिक्रिया सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे तर त्यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तीव्र विरोध करत फक्त विकासाच्या नावाखाली हा रस्ता होत नसून विकास हा सरकारचा मायावी चेहरा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकल्पांना आपल्या जमिनी देऊन त्याग करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनीच घेतलाय का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.