जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेलमध्ये नुकताच वृक्षरोपण समारंभ पार पडला. झाडे लावा झाडे जगवा हा मोलाचा संदेश देत पनवेलमध्ये नवी मुंबई पालिकेने सव्वा लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. तसंच वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे प्लास्टिकचा वापरदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा गैरवापर कमी करण्यासाठी शहरात आता कापडी पिशव्यांचा वापर व्हावा यासाठी च्या 10 वेल्डिंग मशीनचे अनावरण देखील करण्यात आले आहे. वर्षभरात 100 कापडी पिशव्यांची वेल्डिंग मशीन पनवेल मनपा क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ आणि चौकात लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला आहे.