फोटो सौजन्य:
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 1 परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण सुशोभीत करून त्या ठिकाणी मिनी स्टेडियम करण्याचा घाट सत्त्ताधारी पक्षातील काही माजी नगरसेवकांनी घातला आहे.शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा याला विरोध नाही मात्र हे करताना येथे येणाऱ्या खेळाडूनकडून पैसे आकारू नये अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे मत शिव सेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला शहर संघटिका ज्योती मोहिते यांनी व्यक्त केले आहे.