संपूर्ण देशभर दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, भिवंडी शहरातील जीवघेण्या खड्ड्यांनी कंबरडे मोडणाऱ्या रस्त्यांच्या निषेधार्थ नागरिकांना ‘काळी दिवाळी’ साजरी करावी लागली.मानसरोवर फुलेनगर आस बी बी रोड परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ मानसरोवरून आस बी बी रोडवर ठिय्या मारून निषेध आंदोलन केले. रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.