पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागी झालीये. पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचं परीक्षण केलं जातंय. यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आलीये. शहरात ठिकठिकाणी या पाण्याचं परीक्षण नेमकं कसं केलं जातंय, याचा डेमो पहा.