Maharashtra Jeevan Pradhikaran मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पेन्शन मिळाली नसल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १८० निवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. विविध आजारांनी त्रस्त असलेले ज्येष्ठ नागरिक आणि विधवा महिला मोठ्या अडचणीत सापडल्या असून निवृत्त कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.