महानगरपालिकेच्या पूर्वसंध्येला शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवारांना इच्छुक उमेदवारी फॉर्म दिला जात आहे. त्या संबंधित बोलताना राजेंद्र जंजाळ म्हणाले की आमच्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक आणि महापौरांची आयात झाली आहे.जुने सहकाऱ्यांना तिकीट देताना प्राधान्य दिले जाईल एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांची जाणीव आहे ते एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा त्यांनी प्रवास केला आहे त्यामुळे त्या आईचे नेते नाहीत तर संघर्षातून नेते झालेली आहेत तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं करण्यात ते नेहमी पुढाकार घेतात.माझ्यात आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यामध्ये वाद नव्हता तर आमच्यामध्ये संवादाची कमी होती पण ती आता दूर झाली आहे .भाजप आणि आमची युती होणार आहे आणि महायुतीचाच महापौर संभाजीनगर मध्ये होईल ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर असाच होईल.