पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथील कोयना डोंगरी दौलत महोत्सवाचा शुभारंभ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पाच दाम्पंत्य शेतकऱ्यांच्या हस्ते झाला. डोंगरी भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान व माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग कृषी विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 17 एप्रिल असा तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी नागरिकांना अत्याधुनिक गोष्टींची माहिती होण्यासाठी या महोत्सवाचा आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.