शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापुरात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक पार पडलीयं..या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी कडक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या..1 मार्चपर्यंत 12 जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधींनी शक्तीपीठ महामार्गाबद्दल पत्र देवून आपली भूमिका जाहीर करावी असा ठराव या बैठकीत करण्यात आला..तसचं कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग होवू द्यायचा नाही..त्यामुळे 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 12 मार्चला मुंबई ला आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी घेतलायं..याबाबत आमदार सतेज पाटील यांच्याशी बातचीत केलीयं आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी पाहुयात.