पेण / विजय मोकल :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गॅलेक्सी हॉस्पिटल येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
डॉक्टर रत्नदीप गवळी व राजेश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबविला.यावेळी डॉक्टर रत्नदीप गवळी, राजेश सुतार, रफिक झटाम, मुस्कान झटाम, जेष्ठ पत्रकार विजय मोकल व इतर मान्यवर उपस्थित होते.”छत्रपती शिवाजी महाराज की जय” ही घोषणा दिल्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या एका लहान मुलाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन उपस्थितांची मने जिंकली.