(फोटो सौजन्य – Pinterest)
थंडीमध्ये वाढलाय सांधेदुखीचा त्रास? हिवाळ्यात आवर्जून बनवा सुंठाचे लाडू; रोज फक्त एक खा आणि कमाल पहा
मटार पराठा बनवताना फारसे जड मसाले लागत नाहीत. मटारची नैसर्गिक गोडी, हिरवी मिरची, आलं आणि थोडीशी जिर्याची फोड यामुळे या पराठ्याला खास चव मिळते. हा पराठा मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. विशेष म्हणजे हा पराठा दही, लोणचं किंवा लोण्यासोबत खाल्ला तर त्याची चव आणखी खुलते. घरच्या घरी बनवलेला मटार पराठा आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. मटारमध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला रोजच्या पोळ्या किंवा पराठ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवायचं असेल, तर मटार पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग, अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मटार पराठा कसा बनवायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.
सारणासाठी:






