सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू केले. माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनाचा फटका बाजार समितीमध्ये विक्रीसाठी कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोलापूर हैदराबाद मार्गावर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केले.