सिने कलाकार राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनुद्गार काढून राष्ट्रपुरुषाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या वतीने राहुल सोलापूरकर यांच्या प्रतीकात्मक फोटोस जोडेमार करून त्याचा फोटो जाळण्यात आला.