गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे, अशी विनंती चोराला कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर सोलापुरातील एका तरुणाने केली आहे. शहाजी कांबळे असे या तरुणाचे नाव आहे.