विधानसभा निवडणूकीच्य़ा निकालावर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे सुनील राऊत य़ांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सुनील राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा जो निकाल आता लागला आहे हा निकाल अत्यंत अविश्वसनिय निकाल. या निकालाने महाराष्ट्रातील जनता अजिबात खुश नाही. जे जिंकले ते आश्चर्य व्य़क्त करत आहेत की ,आम्ही कसे जिंकलो.संपूर्ण महाराष्ट्राचा अविश्वासनीय निकाल. माझ्या बाबतीत सुद्धा ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता आणि लोक सांगत होती मला जवळजवळ 50 ते 60 हजार मत धिके मिळाले पाहिजे होती,म्हणून माझी अशी मागणी आहे मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे परत बॅलेट पेपरवर इथे निवडणुका घेत असतील तर मी माझा राजीनामा देऊन सामोरे जायला तयार आहे.