खोपोली नगरपरिषदेचे पडघम वाजू लागलेत. गेल्या आठ दिवसांपासून खोपोलीत युत्या आणि आघाड्यांच्या चर्चांचे गुऱ्हाळ सुरु होतं. अखेर रात्री उशिरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांच्या नावाची घोषणा घोषणा केलीय. याबाबत राष्ट्रवादीच्या खोपोली मध्यवर्ती कार्यालयात रात्री 11 वाजता तातडीची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, यांच्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर युवा सेना प्रमुख पंकज रुपवते हे देखील उपस्थित होते.