जे लोक सोडून गेले ते चिल्लर आहेत, चिल्लर लोकांची काय गिनती करायची. त्यामुळे चिल्लर लोकांवर मी काय बोलू असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा पक्ष सोडलेल्या लोकांना टोला लगावला.चाळीस आमदार गेले खासदार गेले,शिवसेना अभेद्य राहिली उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे यांचे हाल पुढे काय होतात ते तुम्ही फक्त पहा. गेले ते गेले, तिकडेच आता सुखी राहा म्हणा असा देखील टोला खैरे यांनी लगावला. इतक मोठ आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे. सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. आणि पूर्ण मदत त्यांना केली पाहिजे. बऱ्याच वेळा आंदोलकांना मदत होतेच मग इतका मोठा आंदोलन सुरू असताना मदत केली पाहिजे. जरांगे पाटील हे एक प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करत आहे शिवसेनेने आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्या दिवशीच पाठिंबा दिली आहे. मी लोकसभेत हा चार वेळेस प्रश्न मांडलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मी मागणी केलेली आहे त्यामुळे सरकारने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांचा प्रश्न सोडवा ही मागणी मी लोकसभेत केली होती. परंतु इथे हे सरकार माहित नाही काय आहे म्हणून, काय गंमत करतो. मुद्दामून त्यांनी उपोषणाला बसावं. संजय राऊत साहेबांनी सांगितलं असेल तर ते ठीक. बरोबर आहे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु प्रत्यक्षात यामध्ये शिंदे आणि दादा किंवा देवा भाऊ असतील. यांचा कोणाचाही एक मत दिसत नाही असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.