मस्साजोग देशमुख हत्या प्रकरणात केजचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महाजन आणि पाटील तपास केल्यानंतर सह आरोपी होतील त्यांना सह आरोपी करा ही आपली मागणी आहे असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे आमदार धस यांनी आज देशमुख कुटुंबीयांची आणि मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेतली त्यानंतर ते केज पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोलताना त्यांनी महाजन आणि पाटील यांनी गँगला प्रचंड बळ दिले आहे कृष्णा आंधळे यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल असताना पोलीस अधिकारी नित्यनियमाने भेटत होते, ३०७ च्या फरार आरोपीसोबत पोलीस गप्पा मारत होते मात्र कृष्ण आंधळे आजही सापडायला तयार नाही. पोलीस अधिकारी महाजन यांना सस्पेंड करा आणि या दोघांना सह आरोपी करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.