छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने ठाणे शहरात आज ‘जय शिवाजी जय भारत’ असे घोषवाक्य असलेली 6 कि.मी अंतराची पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत 5 ते 6 हजार युवक सहभागी झाले होते. भारत सरकार, युवा कार्यक्रम और खेल मंत्रालय, युवा कार्यक्रम विभाग यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्हयांमध्ये 6 कि.मी अंतराची पदयात्रा काढण्यात आली. राज्यातील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी/ कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, एन.एस.एस, सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती सहभागी झाले होते.