Jalgaon: "खोक्यातले पैसे आलेत म्हणून ते वाटू शकतात"; काय म्हणाल्या सुषमा अंधारे, पाहा ..
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पाचोरा येथील प्रचार सभेत सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांच्या भाषणात त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या धोरणांना कठोर शब्दांत आव्हान दिले आणि लोकशाही व विकासाच्या मुद्द्यांवर गंभीर आरोप केले.