मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने भातशेती संकटात आली आहे. भातशेती पाण्यात गेली असून कापणी करून ठेवलेले भातही भिजून गेले आहे. सध्या भातकापणी जवळपास ३० ते ४० टक्के झाली असून बाकी आहे. जर आणखी पाऊस झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.