श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून शिवयात्रेचे आयोजन करणयात आले होते. छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकी सह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमल्या. यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले, यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक येथील संभाजी महाराजांचे पूजन करून शिवयात्रेस सुरुवात करण्यात आली.