राज्यातील विधानसभा निवडणूकीचा आज निकाल जाहीर झाला असून राज्यातील महायुतीचे उमेेदवार बहुमतांनी विजयी झाले आहेत. याचपार्श्नभूमीवर शिंदे गटाचे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रामदास कदम म्हणाले की, हा जनतेने दिलेला कौल आहे, हा कौल विकासाचा आहे, हा कौल बाळासाहेब ठाकरेंच्या वितारांचा आहे असं वक्तव्य रामदास शिंदे यांनी केलं आहे. यापुढे कदम असंही म्हणाले की, उद्धव ठाकरेंना त्यांच्या पापाची फळं मिळाली आहेत.