जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाइन डे आठवडाभर साजरा करण्यात येतोय . या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डे साठी मावळातून 25 ते 30 लाख फुलांची निर्यात होणार आहे.