जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आज शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र विरोध करण्यात आला.पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत आज १४ सप्टेंबर २०२५ भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनीच्या सिंदूराचा अपमान करण्याचे काम करत आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.या आंदोलना नंतर प्रत्येक तालुक्यातील सिंदूर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवायचा आहे कारण हमारा सिंदूर-हमारा देश याची जाणीव सरकारला करून द्यायची आहे असे मत प्रमोद भोंबले यांनी केले.