आता खुप काही अनोखे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण पाहत आलो आहोत आपण आज तुम्हाला लाजवेल असाच एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड थायलंडच्या दाम्पत्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. या जोडप्याने एकमेकांना इतके तास सतत किस केले की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
सर्वाधिक काळ किस करण्याचा विक्रम एकाचै तिरनरात आणि लक्षा तिरनरात यांच्या नावावर आहे. पट्टाया येथील व्हॅलेंटाईन डे किसथॉनमध्ये दोन दिवसीय चुंबन स्पर्धेत भाग घेतला आणि सर्वात जास्त काळ, 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद एकमेकांचे चुंबन केले. या विश्वविक्रमासाठी दोन दिवस हे जोडपे झोपले नव्हते. या विश्व विक्रमाला एक अनोख नाव द्याव लागेल.
Couple sets Guinness World Record for the Longest Continuous Kiss that lasted for 58 hours #news #dailyhunt https://t.co/fDRbgGa1iu
— Dailyhunt (@DailyhuntApp) November 28, 2022