असा आंबा कधीच पाहिला नसेल अन् खाल्लाही नसेल...; काढायला जाल तर होईल डोईजड (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
उन्हाळा म्हटलं की सर्व प्रथम आठवतो तो म्हणजे आंबा. पिवळसर-नारंगी, रसाळ चव असलेल्या आंब्याचा केवळ वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटतं कोणकणात तर आंब्याला खूप महत्त्व आहे. आंब्याची अनेक जाडे कोकणात आहेत. प्रत्येक कोकणी व्यक्तीच्या बागेत तुम्हाला आंब्याची झाडे पाहायलाच मिळतील. हापूस, कोयरी, यांसरख्या अनेक आंब्याच्या प्रजातीची झाडे कोकणात पाहायला मिळतातच. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात एक असं ठिकाण आहे जिथे झाडाला एका अनोख्या प्रजातीचा आंबा लटकत आहे, ज्याला पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी जमते. या आब्यांने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच लोक केवळ गर्दी करत नाहीत तर या आंब्यासोबत फोटो देखील काढतात. तुम्ही देखील हा आंबा पाहून थक्का व्हाल.
तर पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यात एका नर्सरीतील फोर किलो नावाच्या आंब्याची एक खास प्रजाती आहे. या प्रजातीच्या आंब्याचे वजन अगदी त्याच्या नावाप्रमाणे आहे. या आंब्याचे वजन चार ते पाच किलोपर्यंत आहे. सध्या या नर्सरीमध्ये दीड किलोचा एक आंबा आहे. याची वाढ अजूनही सुरु आहे. नर्सरीचे मॅनेजर गुलाम मुर्तजा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, हा आंबा आकाराने मोठा आहे. तसेच या आब्यांची तव देखील अप्रतिम आहे. त्यांनी आंबा स्वत:हा चाखून पाहिला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या नर्सरीमध्ये फोर किले आंब्यासोबत अनेक विदेश प्रजातींच्या आंब्याची झाडे देखील आहेत. कोणताही पर्यटक या नर्शरीला भेट देतो, तेव्हा फोर किलो आंबाच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. हा भलामोठा आंबा पाहून तुम्ही देखील आश्चर्यात पडाल. अनेक पर्यटकांनी याचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहे. यामुळे हा आंबा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल आहे. अनेकांनी वाटले होते की, हा आंबा कोटा असेल पण जवळून बघितल्यावर अनेकांची खात्री पटली की, आंबा नैसर्गिकच आहे.
रुपये ते २५० ते २५०० रुपयापर्यंत आहे. पश्चिम बंगालच्या बुर्दवानच्या नर्सरीत हा आंबा आणि याची झाडे विक्रीसाठी देखील उपलब्ध आहेत. हा आंबा दुर्मीळ, आकर्षक आणि स्वादिष्ट आहे. याला भारतातील आब्यांच्या विश्वात नवे स्वरुप मिळाले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा