• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Women Breaks Jaw After Biting Candy Viral News In Marathi

Candy खाण्याच्या नादात मुलीचा तुडला जबडा, हातात आले दात; मित्रांना बसला धक्का

कॅनडात राहणाऱ्या जवेरिया वसीम नावाच्या मुलीचे काय झाले ते वाचून तुम्हाला 'आ बैल, मुझे मार' ही म्हण आठवेल. नुसते बसल्या जागी तिने आपला जबडा तोडून घेतला आणि दातही बाहेर आले आहेत, कसे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 30, 2024 | 02:29 PM
कँडी खाण्याच्या नादात तोडून घेतले दात (फोटो सौजन्य - X.com)

कँडी खाण्याच्या नादात तोडून घेतले दात (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या सर्वांना जीवनातील आव्हाने आवडतात. जर कोणी तुम्हाला एखादे काम करण्याचे आव्हान दिले तर काही लोक इतके उत्तेजित होतात की ते त्याच्या परिणामांचा विचारही करत नाहीत. असेच काहीसे एका तरुणीसोबत घडले, जिने केवळ आव्हानामुळे लहान वयातच दात गमावल्याची घटना घडली आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की जेव्हा एखाद्याची बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा त्या व्यक्तीचे काहीच चांगले होऊ शकत नाही. 

कॅनडात राहणाऱ्या जवेरिया वसीम नावाच्या मुलीबरोबर असाच एक किस्सा घडला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी या मुलीचे काही दात गेले आहेत आणि आता तिच्या तुटलेल्या जबड्यावर उपचार सुरू आहेत. कोणतेही काम गमतीशीर असले तरी विचार न करता करू नये, हा या घटनेतून धडा घ्यायला पाहिजे. सध्या तिचा हा किस्सा आणि फोटो व्हायरल होताना दिसतोय (फोटो सौजन्य – X.com) 

कँडीच्या नादात दातच गमावले

ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, जावेरिया वसीम इंटरनेटवर काही व्हिडिओ पाहत होती. यामध्ये तिने पाहिले की लोक लहानशा जॉब्रेकर कँडीज खात आहेत. ज्यांचे दात मजबूत होते त्यांनी या अत्यंत कठीण कँडी दातांनी फोडल्या. मात्र, 3 इंचाची कँडी तोडण्यात कोणालाच यश आले नाही.

अशा परिस्थितीत जावेरियाने ठरवले की ती हे काम करेल. हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय ठरला. खालच्या जबड्यात तीव्र वेदना जाणवत असताना जवेरियाने नुकतीच दातांनी कँडी फोडायला सुरुवात केली होती. तिला कँडीचा फक्त वरचा भाग फोडता आला आणि त्यावरही तिचा एक दात तुटला आणि अडकला. तिचा दुसरा हात लागताच तिचा दुसरा दातही बाहेर आला आणि तुटला होता. 

Viral Video: सरांचा शिकवण्याचा पॅटर्न सोशल मीडियावर चर्चेत; पावडर घेतली, तोंडाला लावली अन्…; तुम्हीच पाहा पुढे काय घडलं?

काय आहे व्हायरल बातमी 

A model tictocher broke her jaw with a lollipop the size of a tennis ball. 19-year-old Javeria Wasim from Canada was recording a challenge video in which she wanted to show how to quickly crack a huge candy. I made the first bite and screamed. At the hospital, she was told
+1 pic.twitter.com/9sIbQSdgZk
— Avinash K S🇮🇳 (@AvinashKS14) December 26, 2024

करायला गेली एक आणि झाले भलतेच

आपल्याला संपूर्ण माहिती नसताना अशा पद्धतीचे आव्हान पेलायला जाणे हे कधीच चांगले नाही हा धडा जावेरियालाही मिळाला आणि ज्या व्यक्ती हा लेख वाचत आहेत, त्यांच्यासाठीही हा उत्तम धडा आहे. आव्हान स्वीकारून जावेरिया करायला एक गेली आणि झालं काहीतरी भलतंच. वयाच्या 19 व्या वर्षी ती आपले नैसर्गिक दात गमावून बसली आणि ज्यामुळे आता तिच्या सौंदर्यालाही डाग लागला आहे असं म्हणावं लागेल. X वर तिचा हा फोटो खूपच व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. 

कोणत्याही व्यक्तीने मजेसाठीही काहीही करण्यापूर्वी आपल्याकडून ही गोष्ट होईल की नाही याचा योग्य अंदाज घेणे गरजेचे आहे हे मात्र नक्की! अशा व्हायरल फोटो वा व्हिडिओवरूनच लोकांना याचा योग्य धडा गिरवायला मिळतो. 

काकांशी पंगा घेणं बकरीला पडलं महागात! शिंगांनी केला वार तरीही काका झाले नाहीत गार, भयानक लढतीचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ वा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत वा फोटोबाबत आमचे मत योग्य आहे असा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Women breaks jaw after biting candy viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 02:29 PM

Topics:  

  • Viral News update

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

Jan 02, 2026 | 08:00 AM
Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Jan 02, 2026 | 07:59 AM
नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

Jan 02, 2026 | 07:50 AM
Target Olympic Podium Scheme: डोपिंगमुळे रितिका हुड्डाला मोठा फटका! ‘टॉप्स’ कोर गटात कंपाऊंड तिरंदाजाचा समावेश

Target Olympic Podium Scheme: डोपिंगमुळे रितिका हुड्डाला मोठा फटका! ‘टॉप्स’ कोर गटात कंपाऊंड तिरंदाजाचा समावेश

Jan 02, 2026 | 07:19 AM
इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

इराणमध्ये परिस्थिती बिकट ! तेहरानमध्ये ‘हुकूमशहा मुर्दाबाद’च्या घोषणा; आंदोलनात अनेकांचा मृत्यू

Jan 02, 2026 | 07:18 AM
Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Paush Purnima 2026: चंद्रदोषाचा त्रास होत असल्यास पौष पौर्णिमेच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Jan 02, 2026 | 07:05 AM
फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

फक्त 1 लाखाच्या डाउन पेमेंटवर Honda Elevate एका मिनिटात होईल तुमची, ‘इतकाच’ असेल EMI

Jan 02, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.