• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Death Toll Rise To 28000 In Turkey Syria Earthquake Nrps

तुर्कस्तान आणि सीरियामधे मृत्यूतांडव! 28000 वर गेला मृतांचा आकडा, ढिगाऱ्याखालून 10 दिवसांच्या नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढलं!

तुर्कीच्या दक्षिणेकडील हाते प्रांतात भूकंपाच्या 90 तासांनंतर 10 दिवसांच्या बाळाला आणि तिच्या आईला जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत अनेक लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 12, 2023 | 08:49 AM
तुर्कस्तान आणि सीरियामधे मृत्यूतांडव! 28000 वर गेला मृतांचा आकडा, ढिगाऱ्याखालून 10 दिवसांच्या नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढलं!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुर्कस्थान (Turkey Earthquake) आणि सीरियात (Syria Earthquake) या दशकातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे. तीन भूकंप एकापाठोपाठ एक झाल्यानं सगळंच उद्ध्वस्त झालंय. आताा भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियामध्ये, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश शांत झाला आहे. तुर्कस्थान आणि सीरियात भुकंपामुळे झालेल्या मृतांची संख्या 28,000 वर पोहोचली आहे. तर, ढिगाऱ्याखालून 10 दिवसांच्या नवजात बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

तीन महिलांना सुखरुप काढलं बाहेर

तुर्की-सीरियातील (Turkey Syria Earthquake) शतकातील सर्वात विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेच्या 122 तासांनंतर तीन महिलांचे जिवंत राहणं हा एक चमत्कार मानला जात आहे. त्यापैकी पहिली महिला 70 वर्षीय मेनेक्से तबक आहे. दुसरी 55 वर्षीय मसाल्लाह सिसेक आणि तिसरी 40 वर्षीय झेनेप कहरामन.104 तासांनी  ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलेला झेनेप पहिली महिला आहे.

[read_also content=”ऐन हिवाळ्यात पावसाळा? ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती, जाणून घ्या तुमच्या जिव्ह्यात पाऊस पडणार का? https://www.navarashtra.com/maharashtra/chance-of-rain-in-these-states-weather-department-information-know-whether-it-will-rain-in-your-life-369112.html”]

ढिगाऱ्यात 10 दिवसांचे नवजात जिवंत सापडले

तुर्कस्तान-सीरियातील विध्वंसाच्या अनेक चित्रांमध्ये अशी काही छायाचित्रे आहेत जी डोळ्यात आनंदाश्रू आणल्याशिवाय राहत नाही.  या विनाशकारी भुकंपात 10 दिवसांचं  नवजात बाळ आश्चर्यकारक रित्या जिवंत आढळलं आहे. यागीज उल्स नावाच्या या बाळाची ढिगाऱ्यातून सुटका करण्यात आली आहे. दक्षिणेकडील हाते प्रांतात भूकंपाच्या 90 तासांनंतर 10 दिवसांचे बाळ आणि त्याच्या आईला जिवंत बाहेर काढण्यात आले. ढिगाऱ्याखालुन लोकं जिवंत बाहेर निघण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे.

भारताने केली मदत

भारतातून तुर्कस्तानला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली जात आहे. लष्कर आणि एनडीआरएफ टीमनंतर आता भारतातील लोक कडाक्याच्या थंडीत ब्लँकेटचे वाटप करत आहेत. तुर्कीचे राजदूत फिरात सनेल यांनी 100 ब्लँकेट पाठवण्याचे असेच एक पत्र ट्विट करून हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट सांगितली आहे. त्यांनी पत्रात वसुधैव कुटुंबकमचा संदेशही शेअर केला आहे. ९ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.४८ वाजता शेअर केलेली पोस्ट आतापर्यंत १.१३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि २.५ हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनी लाइक केले आहे. फिरातने भारतीयांचेही आभार मानले. कुलदीप, अमरजीत, सुखदेव आणि गौरव नावाच्या चार भारतीयांनी तुर्की भूकंपग्रस्तांसाठी 100 ब्लँकेट दान केले आणि पत्रात लिहिले की, तुर्कस्तानच्या सर्व लोकांना विनम्र. देव तुर्कियेला आशीर्वाद देवो आणि या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत देवो.

Web Title: Death toll rise to 28000 in turkey syria earthquake nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 08:33 AM

Topics:  

  • Syria
  • Turkey
  • Turkey Syria Earthquake

संबंधित बातम्या

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL
1

व्हाईट हाऊसमध्ये विनोदातून राजकारण; तुमच्या किती बायका आहेत? Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?
2

दहशतवादी म्हणून घोषित केलेल्याचे स्वागत करत आहे अमेरिका; ट्रम्पही घेणार भेट, काय आहे प्रकरण?

तुर्कीची आता खैर नाही! भारताच्या ‘या’ मित्र देशाने आखली राफेल खरेदीची योजना; एजियान सागरात पेटणार युद्ध?
3

तुर्कीची आता खैर नाही! भारताच्या ‘या’ मित्र देशाने आखली राफेल खरेदीची योजना; एजियान सागरात पेटणार युद्ध?

भीषण दुर्घटना! तुर्कीच्या परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO
4

भीषण दुर्घटना! तुर्कीच्या परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल

पांचट Jokes : शहाणे लोक कमी बोलतात, कारण? जाणून तुम्हीही खळखळून हसाल

Nov 13, 2025 | 09:58 AM
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल

Nov 13, 2025 | 09:50 AM
15 नोव्हेंबरपासून बदलणार Toll Plaza चे नियम, ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ‘दुगना लगान’

15 नोव्हेंबरपासून बदलणार Toll Plaza चे नियम, ‘ही’ चूक केल्यास भरावा लागेल ‘दुगना लगान’

Nov 13, 2025 | 09:48 AM
IND vs SA Test : पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्व लाईव्ह स्ट्रीमिंगचा तपशील

IND vs SA Test : पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्व लाईव्ह स्ट्रीमिंगचा तपशील

Nov 13, 2025 | 09:41 AM
Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Mumbai Crime: दुर्दैवी! मुंबईत उंच इमारतीतून लोखंडी रॉड पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

Nov 13, 2025 | 09:33 AM
Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश

Winter Special : मुळ्याची भाजी खायला आवडत नाही? मग नाश्त्याला बनवा खमंग पराठा; याची चव सर्वांनाच करेल खुश

Nov 13, 2025 | 09:30 AM
Vastu Tips: भिंतीवर घड्याळ लावण्यापूर्वी वास्तूचे ‘हे’ नियम, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

Vastu Tips: भिंतीवर घड्याळ लावण्यापूर्वी वास्तूचे ‘हे’ नियम, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

Nov 13, 2025 | 09:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.