• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Elon Musk Joins Trumps First White House Cabinet Meeting

‘तर अमेरिका दिवाळखोर…’; डोनाल्ड ट्रम्प मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत एलॉन मस्कचे विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत प्रसिद्ध उद्योजक आणि DOGE चे प्रमुख आणि ट्रम्प यांचे मित्र एलॉन मस्क यांनी हजेरी लावली.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 27, 2025 | 12:28 PM
Elon Musk joins Trump's first White House Cabinet meeting

'...तर अमेरिका दिवाळखोर होऊ शकतो'; डोनाल्ड ट्रम्प मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत एलॉन मस्कचे विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत प्रसिद्ध उद्योजक आणि DOGE (Department of Government Efficiency) चे प्रमुख आणि ट्रम्प यांचे मित्र एलॉन मस्क यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या मोठ्या प्रमाणात सरकारी कपातींवर व्यापक टीका करण्यात आली. याच दरम्यान मस्क यांनी एक खळबळजनक दावा केला. त्यांनी म्हटले की, मला जीवे मारण्याच्या धमक्या येते आहेत.

ट्रम्प यांनी केले एलॉन मस्कचे कौतुक

DOGE हे अमेरिकन सरकारी खर्च कमी करुन प्रशासन कार्यक्षण बनवण्याच्या उद्देशाने सुरु करम्यात आलेले खाते आहे. ट्रम्प यांनी मस्क यांनी विचारले की, हे खाते किती बचत करत आहे. तसेच त्यांनी “हा माणूस खूप यशस्वी आहे. तो खूप मेहनत घेतो. त्याच्या कामगिरीचे कौतुक होत असले तरी टीकही होत आहे. मात्र हे अपेक्षितच आहे असे ट्रम्प म्हणाले”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन आज भारत दौऱ्यावर; ‘या’ मुद्यावर होणार चर्चा

🚨BREAKING: Elon Musk Delivers Remarks at the First Official Trump Cabinet Meeting 🔥 “I consider myself humble tech support. It is not optional to balance this budget, is it essential. I’m receiving a lot of death threats, I could stack them up. I believe we can actually find a… pic.twitter.com/JbVRe3FZSF — Autism Capital 🧩 (@AutismCapital) February 26, 2025

मस्क यांची प्रतिक्रिया

यावर मस्क यांनी म्हटले की, “ मी एक साधा टेक्निकल सपोर्ट आहे” सरकारी संगणक प्रणाली सुधारण्याचे काम आम्ही करत आहोत. येथे अनेक प्रणाली जुन्या आहेत, त्यात अनेक चुका आहेत. यामुळे आम्ही प्रत्यक्षात टेक्निकल सपोर्टचे काम करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.”

अमेरिका दिवाळखोर होऊ शकते

एलॉन मस्क यांनी, DOGE संघटनेचे मुख्य काम सरकारी अडचणींवर नियंत्रणे ठेवणे आहे. तसेच आम्ही खर्च कमी केला नाही, तर अमेरिका दिवाळखोर होईल असेही त्यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, दररोज 4 अब्ज डॉलर्सची बचत करुन आर्थिक वर्ष 2026 पर्यंत अडचणींवर मात करणे या विभागाचे लक्ष्य आहे.

DOGE चुका करेल पण सुधारेलही
मस्क यांनी सांगितले की, कदाचित DOGE विभागाकडून चूकाही होती, पण आम्ही त्या लवकर दुरुसत् करण्याचा प्रयत्न करु. तसेच USAID अंतर्गत इबोला प्रतिबंध कार्यक्रम चुकून रद्द करण्यात आला होता, पण DOGE ने तो पुन्हा सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.

नोकऱ्या गमावलेल्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मस्क यांच्या कठोर निर्णयांविरोधात अनेक सरकारी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अनेकांनी राजीनामे दिले आहेत, मात्र काहींनी याविरोधात याचिका दाखल केली आहे. सध्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या सरकारी कर्मचारी संघटनेने (AFGE) मस्क यांना अविचारी ठरवले असून बेकायदेशीर काढून टाकण्यात्या त्यांच्या निर्णयाविरोधात लढा सुरु केला आहे. आतापर्यंत 1 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अशी ही बनवा बनवी! ‘या’ देशाचे नागरिकत्व मिळवण्यासाठी तब्बल 13 वेळी बनली बहुरुपी

Web Title: Elon musk joins trumps first white house cabinet meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित
1

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी
2

पाकिस्तानला मोठा झटका! तालिबानी विदेशी मंत्री येणार भारतात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती
3

रशियाचे अध्यक्ष लवकरच भारत दौऱ्यावर ; डिसेंबरधील मोदी-पुतिन भेटीने दोन्ही देशांच्या संबंधांना मिळणार नवी गती

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral
4

ढाकाच्या रुग्णालयात हसीनाच्या मंत्र्याने घेतला शेवटचा श्वास, मेल्यानंतरही युनूसच्या पोलिसांनी ठेवल्या हातात बेड्या; Photo Viral

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.