• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar News Miri Gram Panchayat Accused Of Corruption

Ahilyanagar News: मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप! 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

अहिल्यानगरमधील मिरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. 15 दिवसात चौकशी अहवाल न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा भाजपाचे तालुका अध्यक्ष व माजी सरपंच संतोष शिंदे यांनी दिला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मिरी ग्रामपंचायतीत गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मनमानी आणि कथित भ्रष्ट कारभाराविरोधात अखेर ग्रामस्थ आणि विरोधी गट आक्रमक झाले आहेत. ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करून येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आमरण उपोषण केले जाईल, असा थेट इशारा भाजपाचे तालुका अध्यक्ष व माजी सरपंच संतोष शिंदे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मिरी गावासाठी मंजूर असलेले ग्रामविकास अधिकारी (GDO) पद मागील पाच वर्षांपासून रिक्त ठेवण्यात आले आहे. नियमबाह्य पद्धतीने एका ग्रामसेवकाकडे तात्पुरता अतिरिक्त पदभार देऊन ग्रामपंचायतीचा कारभार चालवला जात आहे. संबंधित ग्रामसेवक आठवड्यातून केवळ एकदाच ग्रामपंचायतीत उपस्थित राहत असल्याने प्रशासन पूर्णतः कोलमडले असून, प्रत्यक्ष कामाऐवजी फक्त कागदोपत्री सह्यांसाठीच अधिकारी येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ZP Election 2026 : अजित दादांच्या निधनाच्या छायेतच जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात

तहकूब ग्रामसभा २ फेब्रुवारीला घेण्याची मागणी

२६ जानेवारी रोजी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा २ फेब्रुवारी रोजी घेण्यात यावी. तसेच या ग्रामसभेला संबंधित विभागांचे अधिकारी आणि गटविकास अधिकारी स्वतः उपस्थित राहून गावातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

मिरी गावातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. मागील दोन वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा होत नाही. जलजीवन मिशन अंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन वारंवार फुटत असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गावकरी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

कोट्यवधींच्या निधीचा अपव्यय

ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जलजीवनसह अनेक विकासकामांचा निधी वाया घालवण्यात आला असून, यामुळे गावाचा विकास खुंटला आहे.

“जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण…”; Union Budget 2026 वर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया

लेखी तक्रारी असूनही चौकशी रखडली

या गैरकारभाराबाबत १२ मार्च २०२४ रोजी विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पाथर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, आजतागायत कोणताही चौकशी अहवाल देण्यात आलेला नाही. दोन वर्षांहून अधिक काळ चौकशी न होणे, हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याची प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: Ahilyanagar news miri gram panchayat accused of corruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • corruption news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Colours Marathi Serial: अधर्माचा अंत होणार, आई तुळजाभवानी मालिकेत अवतरणार शिव-शक्तीचे भव्यदिव्य अर्धनारीश्वर रूप
1

Colours Marathi Serial: अधर्माचा अंत होणार, आई तुळजाभवानी मालिकेत अवतरणार शिव-शक्तीचे भव्यदिव्य अर्धनारीश्वर रूप

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य
2

Shashikant Shinde : “दादांची शपथ घेऊन सांगतो,विलीनीकरणासाठी मी एकटा समर्थ”; शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार
3

Sangli : सांगलीतील ग्रामीण भागातील मुलीची वर्ल्डकपकडे भरारी, शूटिंग बॉल खेळणार

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?
4

Kolhapur Politics : कोल्हापूरात दरवर्षाला महापौर बदलणार..?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

Triple Murder: घराच्या अंगणात आई-वडील Pregnant बहिणीचं पुरलं शव, ‘दृष्यम’देखील Fail; पोलिसांचीही दिशाभूल, अंगावर काटा

Feb 01, 2026 | 07:13 PM
Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

Feb 01, 2026 | 07:09 PM
DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 

DC vs UPW,WPL 2026 : आज DC चे ठरणार स्पर्धेतील भवितव्य! TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; UP करणार फलंदाजी 

Feb 01, 2026 | 07:08 PM
Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Feb 01, 2026 | 07:03 PM
पुणे जिल्ह्यात निवडणुकीत अंधश्रद्धेचा खेळ! उतारे, जादूटोणा, करणीच्या अफवांनी ग्रामीण मतदार भयग्रस्त

पुणे जिल्ह्यात निवडणुकीत अंधश्रद्धेचा खेळ! उतारे, जादूटोणा, करणीच्या अफवांनी ग्रामीण मतदार भयग्रस्त

Feb 01, 2026 | 06:56 PM
Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

Feb 01, 2026 | 06:56 PM
Pavitra Puniaवर कोसळला दुःखाचा डोंगर, वैयक्तिक कारणांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली

Pavitra Puniaवर कोसळला दुःखाचा डोंगर, वैयक्तिक कारणांमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली

Feb 01, 2026 | 06:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

“मतदारसंघाच्या विकासासाठी भास्कर जाधव यांची साथ सोडली” – नेत्रा ताई ठाकूर

Feb 01, 2026 | 05:46 PM
अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

अपघातात निधन झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबासाठी सरसावले रोहित पवार; कुटुंबांचं केलं सांत्वन

Feb 01, 2026 | 05:26 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 05:03 PM
Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Ratnagiri : अर्जावर आक्षेप म्हणजे विजयाचा संकेत? असगोली गटात जेतापकरांचा दावा

Feb 01, 2026 | 03:52 PM
Virar :  नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Virar : नालासोपारात नशेचा अड्डा उघड, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Feb 01, 2026 | 03:49 PM
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.