• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Israel Bomb Attack On Areas South Of Beirut Nrss

इस्रायलचे हिजबुल्लावर हल्ले: बेरूतच्या दक्षिण भागात तणाव, अमेरिकेचे मध्यस्थीचे आश्वासन

Israel-Hezbollah War: सध्या इस्त्रायल हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष तीव्र वाढत चालला आहे. इस्त्रायल सतत हिजबुल्लाहवर हल्ले करत आहेत. दरम्यान आणखी एक हल्ला इस्त्रायलने  बेरूतच्या दक्षिणेकडील भागांवर केला आहे. हे हल्ले बुधवारी पहाटे बेरूतमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर करण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2024 | 02:28 PM
इस्रायलचा बेरूतच्या दक्षिणेकडील भागात बॉम्ब वर्षाव; हिजबुल्लाचे अनेक ठिकाणे नष्ट

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बेरूत: सध्या इस्त्रायल हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष तीव्र वाढत चालला आहे. इस्त्रायल सतत हिजबुल्लाहवर हल्ले करत आहेत. दरम्यान आणखी एक हल्ला इस्त्रायलने  बेरूतच्या दक्षिणेकडील भागांवर केला आहे. हे हल्ले बुधवारी पहाटे बेरूतमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने सहा दिवसांत प्रथमच राजधानीच्या उपनगरावर हल्ला केले आहेत. मात्र, या हल्ल्यात कोणती जीवितहानी झाली की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लेबनॉनचे पंतप्रधान यांना अमेरिकेने इस्रायली हल्ले कमी करण्यासाठी आश्वासन दिले होते

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, लेबनॉनचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी अमेरिकेने इस्रायली हल्ले कमी करण्यासाठी आश्वासन दिल्याच्या एक दिवसानंतर हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली लष्कराने या हल्ल्याचे कारण स्पष्ट करताना म्हटले की, बेरूतच्या उपनगरातील हिजबुल्लाच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामांना लक्ष्य केले असून त्यांनी या भागातील हिजबुल्लाच्या मालमत्तांचे ठिकाणे असल्याने नष्ट केले आहेत.

हे देखील वाचा- लेबनॉनमध्ये युद्धामुळे परिस्थिती गंभीर; लाखो लोक विस्थापित, 4 लाखांहून अधिक मुलांचे शिक्षण खंडित

इस्त्रायलने आधीच इशारा दिला होता

मिळालेल्या माहितीनुसार, या भागात अनेक रहिवासी आणि व्यावसायिकांची गर्दी असल्यामुळे हल्ल्यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. इस्रायली लष्कराने एक्सवर याबाबत एक पोस्ट करत या हल्ल्यांचा इशारा दिला होता की, हारेत-हारिक भागातील इमारतींमध्ये हल्ले होणार असून, नागरिकांनी तेथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.

मीडिया रिपोर्टनुसार, हिजबुल्लाने 8 ऑक्टोबरपासून पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागांवर सतत हवाई हल्ले सुरूच ठेवले. या इस्रायली हल्ल्यांमध्ये 15 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर या हल्ल्यांमध्ये अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती आहे. इस्रायलने या हल्ल्यांबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या आठवड्याच्या हल्ल्यांमुळे लेबनॉन आणि इस्रायलमधील तणाव पुन्हा वाढला आहे.

हे देखील वाचा- एस. जयशंकर SCO Summit परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात; 9 वर्षांनंतर भारताचा उच्चस्तरीय दौरा

Web Title: Israel bomb attack on areas south of beirut nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 02:28 PM

Topics:  

  • Hezbollah
  • Israel

संबंधित बातम्या

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा
1

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस
2

Israel Maritime : इस्रायलने पाकिस्तानकडे जाणाऱ्या तेल टँकरवर केला हल्ला; 24 क्रू मेंबर्सना ठेवले ओलीस

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना
3

आशेचा किरण की आणखी एक राजकीय वादळ? 50 जहाजांचा ‘हा’ ताफा इस्रायल आणि अमेरिकेसाठी डोकेदुखी; गाझाच्या दिशेने रवाना

Hezbollah Saudi : आखाती देश युती; ‘शत्रुत्व विसरून एकत्र या…’ हिजबुल्लाहने का केले सौदी अरेबियाला मैत्रीचे आवाहन?
4

Hezbollah Saudi : आखाती देश युती; ‘शत्रुत्व विसरून एकत्र या…’ हिजबुल्लाहने का केले सौदी अरेबियाला मैत्रीचे आवाहन?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

Rj Mahvash सोबत समय रैनाने उडवल्ली धनश्रीची खिल्ली, युजवेंद्र चहलची मजेदार प्रतिक्रिया व्हायरल

Rj Mahvash सोबत समय रैनाने उडवल्ली धनश्रीची खिल्ली, युजवेंद्र चहलची मजेदार प्रतिक्रिया व्हायरल

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

Palghar News : स्वच्छ भारत सुंदर भारत ; महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरवरील खड्डे

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान

Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान

दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.