• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Maharashtra Board Hsc Exam No Transparency

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना कॉपीमुक्त अभियानाला मोठा धक्का बसला आहे. बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत १८३ कॉपी प्रकरणे, तर सहा ठिकाणी सामूहिक कॉपी उघडकीस आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2026 | 06:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. कॉपी होऊ नये म्हणून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणात कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल १८३ कॉपी प्रकरणे समोर आली असून, सहा ठिकाणी सामूहिक कॉपी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनांमुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याची चर्चा सुरू आहे.

Goa Job: ‘सुखाची खबर असा!’ नोकरी शोधताय, मग वाट कसली पाहताय? गोव्यात SSC ची स्पेशल भरती!

सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी असलेल्या ३१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर पुढील शिस्तभंगात्मक कारवाईची प्रक्रिया देखील सुरू असून, या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरच कारवाई होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे.

विभागनिहाय पाहता, पुणे विभागात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. एकंदरीत, पुण्यात एकूण ३४ कॉपी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात पाच ठिकाणी कॉपीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, तर अमरावती विभागात एका केंद्रावर सामूहिक कॉपी झाल्याचे समोर आले आहे. एकूण १०९ गंभीर गैरप्रकारांची नोंद झाली असून, विविध केंद्रांवर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

इलेक्शन कमिशनमध्ये भरती! पदवी असेल तर उत्तर पगार मिळेल; पात्र असाल तर अर्ज करा

दरम्यान, राज्यातील सुमारे ९५ टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच सीसीटीव्हीच्या मदतीने अनेक सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीस आल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी मंडळाकडून अतिरिक्त दक्षता घेतली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेतही कॉपीचे प्रकार समोर आल्याने शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा हा केवळ दावा न राहता प्रत्यक्षात प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Web Title: Maharashtra board hsc exam no transparency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • hsc exam
  • SSC

संबंधित बातम्या

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना
1

Nanded News : दहा दिवसाच्या चिमुकल्याला घेऊन मातेने दिली परीक्षा; पीपल्स कॉलेजमध्ये हृदयस्पर्शी घटना

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन
2

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन

SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…
3

SSC Exam: बोर्ड परीक्षा केंद्रावर रेकॉर्डिंग अनिवार्य; निर्देशांचे पालन न झाल्यास…

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…
4

SSC Exam: ‘झेरॉक्सची दुकाने बंद अन्…’; उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू, गैरप्रकार रोखण्यासाठी…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Maharashtra Board HSC Exam : कुठे आहे पारदर्शकता? राज्यात सामूहिक कॉपी; ३१ कर्मचाऱ्यांना केले फायर

Feb 21, 2026 | 06:09 PM
खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

खून का बदला खून! दुहेरी हत्याकांडातील आरोपीची कुरकुंभजवळ हत्या; परिसरात तणावाचे वातावरण

Feb 21, 2026 | 06:08 PM
Kirit Somaiya : “मुस्लिम मुलं हिंदू मुलींना फसवतात…”, लव्ह जिहादसंदर्भात किरीट सोमय्या यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Kirit Somaiya : “मुस्लिम मुलं हिंदू मुलींना फसवतात…”, लव्ह जिहादसंदर्भात किरीट सोमय्या यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Feb 21, 2026 | 06:03 PM
Wadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक; आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद

Wadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीची प्रशासकीय आढावा बैठक; आमदार सुनिल शेळकेंची अधिकाऱ्यांना कडक ताकीद

Feb 21, 2026 | 05:47 PM
परीक्षेदरम्यान तणावाचे वातावरण! आढळली कॉपी तर अनेक विद्यार्थ्यांसाठी जागेचा अभाव

परीक्षेदरम्यान तणावाचे वातावरण! आढळली कॉपी तर अनेक विद्यार्थ्यांसाठी जागेचा अभाव

Feb 21, 2026 | 05:45 PM
IND vs SA आफ्रिका सामन्यासाठी पंचांची घोषणा! ‘या’ दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी

IND vs SA आफ्रिका सामन्यासाठी पंचांची घोषणा! ‘या’ दिग्गजांवर सोपवली मोठी जबाबदारी

Feb 21, 2026 | 05:45 PM
आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या

आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या

Feb 21, 2026 | 05:41 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.