• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistani Youth Attacks His Own Army Video Goes Viral

‘आम्ही एकही क्षेपणास्त्र रोखू शकलो नाही…’ पाकिस्तानी तरुणाचा स्वतःच्याच सैन्यावर हल्लाबोल, VIDEO VIRAL

Pakistan army attack video : भारतीय लष्कराने अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांचा विध्वंस केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 08, 2025 | 12:27 PM
Pakistani youth attacks his own army video goes viral

'आम्ही एकही क्षेपणास्त्र रोखू शकलो नाही', पाकिस्तानी तरुणाने स्वतःच्याच सैन्यावर हल्लाबोल केला, व्हिडिओ व्हायरल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pakistan army attack video : भारतीय लष्कराने अलीकडेच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांचा विध्वंस केल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला आहे. भारतीय क्षेपणास्त्रांनी लक्ष्य अचूक साध्य केल्याचे वास्तव पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर उघडपणे मान्य करत आहेत. या प्रचंड आघातानंतरही पाकिस्तान सरकार आणि लष्कर अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असून, एकामागून एक खोटे दावे करत आहे. मात्र, त्यांच्या देशातीलच नागरिक आता सत्य समोर आणत आहेत.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी युवक संतापून आपल्याच लष्करावर सडकून टीका करताना दिसतो. तो स्पष्टपणे सांगतो की, भारताने २५ क्षेपणास्त्रे डागली आणि ती सर्वच्या सर्व आपल्याला रोखता आली नाहीत, ही गोष्ट पाकिस्तानसाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. या तरुणाच्या म्हणण्यानुसार, भारतीय लष्कराने आपल्या उद्दिष्टांवर अचूक प्रहार केला असून, पाकिस्तानची संरक्षण व्यवस्था पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे.

“भारताने घरात घुसून हल्ला केला” – पाकिस्तानी जनतेचा स्वीकार

हा व्हिडिओ सध्या ट्विटर, यूट्यूब आणि फेसबुकवर जोरात शेअर केला जात आहे. त्या व्यक्तीने म्हटले की, “कोणीही हे म्हणू नये की मी भारताची प्रशंसा करतोय, मी फक्त सत्य सांगतो आहे.” त्याच्या बोलण्यातून तीव्र नाराजी आणि विवशता दिसून येते. पाकिस्तान सरकारकडून देण्यात येणाऱ्या बनावट प्रतिक्रियांना फाटा देत पाकिस्तानी नागरिकच सत्य मांडू लागले आहेत, ही स्थिती पाकिस्तानसाठी आणखी चिंताजनक ठरते आहे. भारत सरकारने या हल्ल्यानंतर अधिकृतपणे सांगितले होते की, “सर्व वैमानिक सुरक्षितपणे परतले आहेत” आणि ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. आता पाकिस्तानी जनतेच्या प्रतिक्रिया पाहता, भारतीय लष्कराच्या रणनीतीची प्रभावीता स्पष्टपणे दिसून येते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मोठी बातमी! लाहोरमध्ये साखळी स्फोटांनी पाकिस्तान पुन्हा हादरला, क्षेपणास्त्र हल्ल्याचा संशय

पहलगाम हल्ल्याचा कडक प्रत्युत्तर

ऑपरेशन सिंदूर ही कारवाई पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती. त्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता. भारताने जाहीरपणे म्हटले होते की “आम्ही त्यांच्या घरात घुसून हल्ला करू”, आणि भारताने ते वचन पाळले. भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईमुळे पाकिस्तानची सत्ताधारी यंत्रणा, लष्कर आणि आयएसआयवर जगभरातून प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. पाकिस्तानने भारतावर प्रत्युत्तर दिल्याचे ढोंग केल्याचा प्रयत्न केला, पण कोणताही पुरावा न देता केवळ प्रोपगंडा चालवण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला.

Pakistani Citizen questions Inefficiency and Weakness of the Pakistan Army.

“India me Wakay Ghar Mein Guske Maara hai”

“Agar India ne GHQ pe yehi missile daage hote, toh abhi tak programme ban chuka hota”

“Ek bhi Missile Hum Nahi Rok Sake”.

Calls out Fake News by Pak Media. pic.twitter.com/Z1ZIzZssYp

— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 8, 2025

credit : social media

जगभरात पाकिस्तानची नामुष्की

या हल्ल्यामुळे पाकिस्तानची सर्वसामान्य नागरिकांमध्ये लाजीरवाणी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या सरकारकडून माहिती दडपली जात आहे, तर भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट, प्रभावी आणि पुराव्यांवर आधारित माहिती देण्यात येत आहे. परिणामी, पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा तोच देश आहे जिथे लादेन… ‘, Operation Sindoor चा ब्रिटिश संसदेत बोलबाला, भारताचा पाकविरुद्ध मोठा संदेश

 पाकिस्तानची भीती आणि भारताची निर्णायक कारवाई

‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आहे, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भारतीय लष्कराची सर्जिकल स्ट्राइक क्षमताही पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पाकिस्तानमधील सामान्य जनता देखील आता आपल्या सरकारच्या अपयशाला बळी न पडता सत्य बोलण्यास पुढे सरसावलेली दिसते आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसाठी हा हल्ला केवळ लष्करी नव्हे, तर मानसिक आणि सामरिक धक्का ठरला आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला कधीही आणि कुठेही प्रत्युत्तर दिले जाईल – तेही घरात घुसून!

Web Title: Pakistani youth attacks his own army video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • india pakistan war
  • international news
  • Operation Sindoor
  • Operation Sindoor news

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
1

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
2

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
3

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
4

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.