• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pm Modi Shares Day 2 G20 Highlights From Johannesburg

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO

PM Modi In Africa: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दुसऱ्या दिवसाचे ठळक मुद्दे व्हिडिओ पोस्ट केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 23, 2025 | 01:17 PM
PM Modi shares Day 2 G20 highlights from Johannesburg

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 शिखर परिषदेत जागतिक सहकार्यासाठी चार महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडले.
  • G20-आफ्रिका स्किल्स मल्टीप्लायर उपक्रम, जागतिक आरोग्य प्रतिसाद पथक आणि पारंपारिक ज्ञान भांडारासाठी आवाहन.
  • मोदींची जागतिक नेत्यांसोबत धोरणात्मक चर्चा; हवामान बदल, आर्थिक आव्हाने आणि डिजिटल सहकार्यावर मोठा भर.

PM Modi G20 Johannesburg Day 2 : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेत (G20 Johannesburg) भारताने आणखी एकदा आपला जागतिक प्रभाव सिद्ध केला आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दुसऱ्या दिवसाचे हायलाइट्स व्हिडिओद्वारे सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केले आणि भारताच्या भूमिका, चर्चासत्रे आणि प्रस्तावांची जगभर पुन्हा एकदा ठळक ओळख करून दिली. पंतप्रधानांनी लिहिले की, जी-२० चा दुसरा दिवस अत्यंत यशस्वी ठरला आणि भारताने जागतिक मुद्द्यांवर सकारात्मक आणि ठोस भूमिका मांडली.

या परिषदेत पंतप्रधानांनी चार मोठे प्रस्ताव मांडले ज्यात ड्रग्स-टेरर नेटवर्कचा नाश, सार्वजनिक आरोग्य संरक्षित करणे, दहशतवादाला वित्तपुरवठा रोखणे आणि जागतिक सुरक्षा सहकार्य मजबूत करणे यांचा समावेश होता. अशा व्यापक मुद्द्यांवर भारताने पुन्हा एकदा नेतृत्व दाखवल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषकही मानत आहेत.

आफ्रिकेच्या विकासासाठी ऐतिहासिक प्रस्ताव

पंतप्रधानांनी विशेषतः आफ्रिका खंडासाठी “G20-आफ्रिका स्किल्स मल्टीप्लायर इनिशिएटिव्ह” प्रस्तावित केला. या उपक्रमांतर्गत पुढील दहा वर्षांत किमान दहा लाख प्रमाणित प्रशिक्षक तयार करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. “Train the Trainer” मॉडेलद्वारे आफ्रिकेतील तरुणांना रोजगार, नवोपक्रम आणि कौशल्य शिक्षणात वाव मिळेल. हे दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे तज्ज्ञ मानतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Defense : पाकिस्तानने आता युद्धासाठी तयार राहावे, भारताचा धोरणात्मक संयम संपला; ‘Two-Front war’ साठी इंडियन आर्मी सज्ज

जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी नवी संकल्पना

कोविड महामारीनंतर जागतिक आरोग्य संरचना मजबूत करण्याची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ग्लोबल हेल्थ रिस्पॉन्स टीम तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. या टीममुळे महामारी, आपत्ती किंवा सार्वजनिक आरोग्य संकटात देशांना त्वरित मदत मिळेल.

Yesterday’s proceedings at the G20 Summit in Johannesburg were fruitful. I took part in two sessions and shared my views on key issues. Also had productive meetings with many world leaders. Watch the highlights… pic.twitter.com/l8EsjxsyRO — Narendra Modi (@narendramodi) November 23, 2025

credit : social media

संस्कृती व ज्ञान संरक्षणासाठी अनोखी पुढाकार

भारतीय संस्कृतीचे अंतरंग म्हणजे ज्ञानपरंपरा. याच भावनेने पंतप्रधान मोदींनी भविष्यातील पिढ्यांसाठी “ग्लोबल ट्रेडिशनल नॉलेज रिपॉझिटरी” तयार करण्याची सूचना दिली. या जागतिक डिजिटल भांडारामुळे विविध देशांतील पारंपारिक उपचारशैली, कृषी तंत्रज्ञान, संस्कृती आणि ग्रामीण नवोपक्रमांचे संवर्धन होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे

महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकांनी वाढवली कूटनीतिक धार

शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची भेट घेतली. या चर्चांमध्ये हवामान बदल, आर्थिक सहकार्य, संरक्षण भागीदारी आणि डिजिटल तंत्रज्ञान यावर चर्चा झाली. या भेटींमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवी गती मिळेल अशी अपेक्षा आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: G20 Summit Johannesburg मध्ये पंतप्रधान मोदींनी काय प्रमुख प्रस्ताव मांडले?

    Ans: दहशतवादविरोध, आरोग्य प्रतिसाद टीम, परंपरागत ज्ञान भांडार आणि Africa Skills Initiative.

  • Que: मोदींनी G20 Summit चा हायलाइट्स व्हिडिओ कुठे शेअर केला?

    Ans: अधिकृत ट्विटर (X) अकाउंटवर.

  • Que: या परिषदेत मोदींनी कोणत्या जागतिक नेत्यांची भेट घेतली?

    Ans: फ्रान्स, इटली, ब्राझील आणि मलेशियाच्या नेतृत्वाची.

Web Title: Pm modi shares day 2 g20 highlights from johannesburg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • G-20 Summit
  • International Political news
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे
1

Power Shift : पाकिस्तानात लोकशाहीचा ‘अंत’; असीम मुनीरचे देशावर राहणार आजीवन वर्चस्व; पण सैन्यात मात्र बंडखोरीची चिन्हे

Germany News : ‘जर्मनीत मास्टर्स करूनही….’; भारतीय विद्यार्थ्याचा चिंताजनक दावा सोशल मीडियावर चर्चेत
2

Germany News : ‘जर्मनीत मास्टर्स करूनही….’; भारतीय विद्यार्थ्याचा चिंताजनक दावा सोशल मीडियावर चर्चेत

Hamas Terror Network: युरोपवर दहशतीचे सावट; हमासचे गुप्त टेरर नेटवर्क सक्रिय, ‘Mossad’ने दिली वॉर्निंग
3

Hamas Terror Network: युरोपवर दहशतीचे सावट; हमासचे गुप्त टेरर नेटवर्क सक्रिय, ‘Mossad’ने दिली वॉर्निंग

युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…
4

युद्धाची जोरदार तयारी सुरू! व्हेनेझुएलावर फुटणार अमेरिकेच्या क्रोधाचा ज्वालामुखी; trump चा लष्कराला आदेश…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO

PM Modi in G20 Summit: जोहान्सबर्गमध्ये भारताचा जलवा; पंतप्रधान मोदींनी शेअर केला हायलाइट्सचा एक्सक्लुझिव VIDEO

Nov 23, 2025 | 01:17 PM
‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

‘उद्घाटन नव्हे, काम व्हायला हवे; रवींद्र चव्हाण यांच्या आरोपांना विकास म्हात्रे यांचे प्रत्युत्तर

Nov 23, 2025 | 01:16 PM
शिक्षण क्षेत्रातील ‘एन्ट्री’चे ठरणार भवितव्य, १० हजारांपेक्षा जास्त उमेदवार देणार टीईटी परीक्षा

शिक्षण क्षेत्रातील ‘एन्ट्री’चे ठरणार भवितव्य, १० हजारांपेक्षा जास्त उमेदवार देणार टीईटी परीक्षा

Nov 23, 2025 | 01:14 PM
बांगलादेशी विरोधातील कारवाई होणार तीव्र; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश

बांगलादेशी विरोधातील कारवाई होणार तीव्र; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश

Nov 23, 2025 | 01:10 PM
पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा

पाकिस्तानचा देशातील प्रत्येक भागात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न; CM देवेंद्र फडणवीसांचा सावधानतेचा इशारा

Nov 23, 2025 | 01:10 PM
Orry Video:ड्रग्ज प्रकरणाच्या वादात Urvashi Rautelaचा व्हिडिओ व्हायरल; सेलिब्रिटींच्या कमेंट्सची चर्चा

Orry Video:ड्रग्ज प्रकरणाच्या वादात Urvashi Rautelaचा व्हिडिओ व्हायरल; सेलिब्रिटींच्या कमेंट्सची चर्चा

Nov 23, 2025 | 01:07 PM
MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार

MahaRERA Strict Action: घरखरेदीदारांना मोठा दिलासा! नुकसानभरपाई रोखणाऱ्या विकासकांवर ‘३ महिन्यांच्या कारावासाची’ टांगती तलवार

Nov 23, 2025 | 01:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.