Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Iran Conflict : होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या ताब्यात? ट्रम्प यांचा मोठा दावा; इराणबाबत खळबळजनक विधान

US-Iran Conflict Update : अमेरिका इराण तणाव चिघळत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यावेळी ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. तसेच इराणबाबतही मोठा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 20, 2026 | 12:24 PM
Trump on Hormuz and Iran

Trump on Hormuz and Iran

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेच्या ताब्यात?
  • ट्रम्प यांचा मोठा दावा
  • इराणबाबत खळबळजनक विधान
US-Iran Conflict News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव काही थांंबण्याचे नाव घेईना. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. अमेरिकन सैन्याने इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यांना दावा केला की, इराणला मोठे नुकसान पोहोचले असून जगातील सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग आता अमेरिकेच्या ताब्यात आहे.

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला! डझनभर बॅलेस्टिक मिसाइल्स अन् क्षेपणास्त्रांचा मारा

इराणची लष्करी ताकद नष्ट

ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवादा साधताना म्हटले, अलीकडील कारवाईच इराणच्या लष्करी ताकदीला मोठे नुकसान पोहोचले आहे. इराणची लष्करी ताकद कमकुवत झाली असून त्यांच्याकडे क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सची संख्या मर्यादित आहे. तसेच शस्त्रनिर्मितीची क्षमता कमी झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.

अमेरिकन सैनिकांच्या हत्येचा बदला

ट्रम्प यांनी सांगितले की, अलीकडेच इराणच्या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. या सैनिकांच्या स्मरणार्थ ही कारवाई करण्यात आली आहे. इराणने अण्वस्त्रे विकसित करुन नये यासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

होर्मुझबाबत मोठे विधान

यावेळी ट्रम्प यांनी जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्गापैक एक मानला जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबतही मोठे विधान केले. ट्रम्प यांनी सांगितले की, फासरच्या आखाताला ओमानच्या आखात आणि अरबी समुद्राशी जोडणारा समुद्रीमार्ग अमेरिकेच्या ताब्यात आहे. इराणचे या भागावर आता कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही असा दावा ट्रम्प यांनी केला.

होर्मुझ सामुद्रधुनी का महत्त्वाची

होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव निर्माण झाल्यास याचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिमाण होऊ शकतो. या मार्गावरुन जगातील एकूण तेल पुरवठ्याच्या २० ते ३०% साठा जागतिक बाजारपेठेत वाहून नेला जातो. या मार्गावर तणाव वाढल्यास भारतासारख्या तेस आयात करणाऱ्या देशांवर याचा परिणाम होऊ शकतो.

मध्यपूर्वेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर

दुसरीकडे मध्यपूर्वेतील नियंत्रणाबाहेर गेली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दाखल इराण आखाती देशांवर हल्ले करत आहे. जॉर्डन, बहरीन, कतार, कुवैत, यूएई यांसारख्या देशांमधील अमेरिकन नागरी तळांवर हल्ले केले जात आहे.

या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर जागतिक स्तरावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जगभरातून दोन्ही देशांनी शांतता आणि संवादाच्या मार्गाने वाद सोडवण्याची मागणी केली जात आहे.

Peru Earthquake : पेरुत भूकंपाचा जोरदार तडाखा! अँडीज पर्वतरांगेत हादरली जमीन; ५ जणांचा मृत्यू

Web Title: Us iran conflict trump makes big claim on strait of hormuz iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Iran-US War
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत
1

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत

Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच
2

Pakistan–Iran : अमेरिकेच्या निर्बंधांना पाकिस्तानचा ठेंगा; व्यापार सुरूच

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर
3

Vladimir Putin: ‘ते मला फाशी देतील…’; पुतिन यांच्या अशा विधानाने युद्धाच्या मैदानात खळबळ; जगाची नजर रशियावर

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम
4

Keir Starmer: पंतप्रधानपद सोडल्यानंतर 71 दिवसांनी कीर स्टारमर यांचा खासदारकीला रामराम; 11 वर्षीय संसदीय कारकिर्दीला पूर्णविराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.