• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us President Trump Says Tariff Is My Favourite Word

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा

Trump on Tariff : ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्यावरुन चर्चेचा विषय बनले आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा टॅरिफ हे त्यांना आवडते असून जागतिक दबाव निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 02:17 PM
Trump on Tarrif

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र ट्ररिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • डोनाल्ड ट्रम्पच्या आवडीचे शस्त्र टॅरिफ
  • टॅरिफमुळेच आठ युद्ध थांबली असल्याचा दावा
  • जाणून घ्या काय म्हणाले ट्रम्प
Trump on Tarrif : वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळाच्या सुरुवातीपासूनच अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहे. बेकादेशीरांना देशातून हद्दपार करण्यापासून ते टॅरिफपर्यंतच्या त्यांच्या निर्णयाने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण

दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा टॅरिफवर (Tarrif) एक मोठे विधान केले आहे. त्यांनी प्राइमटाइममध्ये देशाला संबोधित करताना त्यांच्या निर्णयांमुळे आणि धोरणांमुळेच जगातील अनेक युद्ध थांबली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी टॅरिफला आवडते शस्त्र म्हणत त्यांच्या या धोरणामुळे त्यांना आणि अमेरिकेला मोठी ताकद मिळाली असल्याचे म्हटले आहे.

टॅरिफ माझे आवडते शस्त्र

ट्रम्प यांनी म्हटले की, टॅरिफुळे अमेरिकेची शक्ती जगाला समजली आहे. शिवाय यामुळे जागतिक पातळीवर दबाव निर्माण करणे सोपे आहे. यामुळे टॅरिफ हा शब्द मला अधिक लोकप्रिय आहे, आणि त्यांच्या या धोरणामुळेच त्यांनी जगभरातील संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेच्या उद्योगांना संरक्षण मिळाले आहे, तसेच महसुलातही वाढ झाली आहे.

ट्रम्प यांनी कोणत्या देशांवर किती टॅरिफ लावले?

ट्रम्प यांनी कोणत्या देशांवर किती टॅरिफ लावले टॅरिफ लादले आहे. ९० हून अधिक देशांनवर त्यांनी टॅरिप लागू केले असून सर्वाधिक टॅरिफ भारतावर आणि ब्राझीवर लावले आहे. भारतावर त्यांनी ५०% कर लागू केला असून यामध्ये रशियाकडून तेल खरेदीमुळे अतिरक्त २५% कराचा समावेश आहे. ब्राझीलवरही ट्रम्प यांनी ५०%, व्हेनेझुएलावर २५ टक्के, मेक्सिकोवर विविध वस्तूंवर ५ ते ५०% टॅरिफ लादले आहे.

ट्रम्प यांनी किती आणि कोणती युद्ध थांबवल्याचा दावा केला?

ट्रम्प यांनी २०२५ मध्ये टॅरिफच्या दबावमुळे आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धासह इस्रायल-इराण (Israel Iran War), थायलंड-कंबोडिया, रवांडा-कॉंगो, सर्बिया-कोसाव्वो, इजिप्त-इथिओपिया, अर्मानिया-अझरबैझान, इस्रायल-हमास (Israel Hamas War) ही आठ युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे. यामध्ये भारत पाकिस्तान, थायलंड कंबोडिया, ही युद्ध टॅरिफ दबावामुळेच थांबली असल्याचा दावा त्यांनी केला होता. याशिवाय गाझातील संघर्ष हा त्यांच्या धोरणांमुळेच थांबला असल्याचाही दावा त्यांनी केली.

२०२६ चा ट्रम्प यांचा अजेंडा

दरम्यान २०२६ च्या अजेंडावर बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, सध्या इराणमध्ये अणु शस्त्रांची निर्मिती सुरु आहे, तो धोका अजूनही टळलेला नसल्याचे म्हटले. ट्रम्पच्या या सर्व विधानांवरुन लक्षात येते की, ट्रम्प आपल्या दबावी धोरणांचा वापर येत्या वर्षासाठी करणार आहेत.

Trump New Tarrif : भारतीय तांदळावर ट्रम्पची डंपिंग तोफ ; शेतकऱ्यांसाठी टॅरिफचा नवा डोस?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी पुन्हा काय दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी पुन्हा त्यांच्या टॅरिफमुळे आणि त्यांच्या विरोधी धोरणांमुळे जगभरातील युद्ध थांबली असल्याचा दावा केला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी किती युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी आठ युद्ध थांबवल्याचा दावा केला आहे.

  • Que: ट्रम्प यांनी टॅरिफला आवडते शस्त्र का म्हटले आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, टॅरिफमुळे अमेरिकेच्या उद्योगांना संरक्षण मिळाले आहे, तसेच अमेरिकेची ताकद यामुळे जगाला समजली आहे आणि यामुळेच जगभरातील संघर्ष थांबली असल्याचे त्यांचे मत आहे.

Web Title: Us president trump says tariff is my favourite word

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Tarrif

संबंधित बातम्या

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!
1

End of World : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने जगाचा विनाश निश्चित? Baba Vanga ची ती भयंकर भविष्यवाणी ठरणार खरी!

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?
2

नेतन्याहूंची चिंता वाढली! लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहची सुत्रे इराणच्या हाती; इस्रायल संपवण्याचा खामेनेईंचा ‘मास्टर प्लॅन’?

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल
3

Tariff Hike Impcat : भारत-अमेरिकेच्या Trade Deal चं कुठे अडलं घोडं? डोनाल्ड ट्रम्पची मोदींविरोधात पुन्हा तिरपी चाल

White House Expansion: ट्रम्प यांची 250 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेला ‘ही’ ग्रँड भेट; व्हाईट हाऊसमध्ये उभारणार आश्चर्याचं लेण
4

White House Expansion: ट्रम्प यांची 250 व्या वर्धापन दिनानिमित्त अमेरिकेला ‘ही’ ग्रँड भेट; व्हाईट हाऊसमध्ये उभारणार आश्चर्याचं लेण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Feb 22, 2026 | 11:10 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

IND vs SA : फेल फेल भारताचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे फेल! SA ने 76 धावांनी मिळवला विजय

Feb 22, 2026 | 10:36 PM
किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

Feb 22, 2026 | 10:15 PM
Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Vijay Rashmika Wedding : ‘#virosh’ने दिली खुशखबर! चाहत्यांना बातमी दिली लग्नाची, ते ही गोंडस अंदाजात

Feb 22, 2026 | 10:14 PM
Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

Feb 22, 2026 | 09:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.