Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Tariff : भारताला अमेरिकेचा झटका! रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा

US Tariff Update : भारतासाठी अत्यंत चिंताजनक बाब समोर आली आहे. रशियाकडून तेल खरेदीच्या कारणावरुन भारतावर १००% टॅरिफच्या निर्णयाला ६० खासदारांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे भारतावर टॅरिफलादण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. ट्रम्पही या विधेयकाच्या समर्थात आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 12:55 PM
US Tariff threat over russian oil

US Tariff threat over russian oil

Follow Us
Follow Us:
  • भारताला अमेरिकेचा झटका
  • रशियन तेल खरेदीवरुन १००% टॅरिफच्या विधेयकाला ६० खासदारांचा पाठिंबा
  • रशियन तेल खरेदी भारतासाठी महागणार?
US Tariff  News in Marathi : वॉशिंग्टन : रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या भारत, चीन, अझरबैजान आणि हंगेरीसारख्या देशांवर १००% शुल्क लावण्याच्या विधेयकाला अमेरिकेत प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेच्या ६० सिनेटर्सनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे ते मंजूर होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

हे विधेयक सिनेटर लिंडसे ग्रहम यांनी तयार केले होते, ज्यांच्या आकस्मिक निधनानंतर अमेरिकेच्या सिनेटर्सच्या द्विपक्षीय गटाने रशियावर निबंध लादणाऱ्या विधेयकाची सुधारित आवृत्ती सादर केली. यामध्ये रशियन ऊर्जेच्या प्रमुख खरेदीदारांवर जड शुल्क लावण्याची तरतूद आहे.

India-Panama संबंधांना नवी दिशा मिळणार? पनामाचे परराष्ट्र मंत्री भारताच्या दौऱ्यावर; जयशंकर, गोयल यांची भेट घेणार

अमेरिका-युरोपीय देशांना सूट

या विधेयकात युरोपसाठी एक कलम आहे, जे १५ युरोपीय नैसर्गिक वायू खरेदीदारांना सूट देते. हे खरेदीदार त्यांच्या एकूण वायूच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी वायू रशियाकडून आयात करतात आणि रशियावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी पावले उचलत आहेत.

याचा अर्थ असा की, रशियाकडून वायू खरेदी करणाऱ्या देशांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. म्हणूनच याला अमेरिकेचा घोर ढोंगीपणा म्हटले जात आहे. अमेरिका आपल्या अणुऊर्जा प्रकल्पांसाठी रशियाकडून मोठ्या प्रमाणात युरेनियम आयात करते. याचाही या विधेयकात समावेश नाही.

वॉशिंग्टनकडून दुटप्पीपणा

रशियाकडून ऊर्जा आयात करणाऱ्या अनेक युरोपीय देशांना सूट दिल्यामुळे दिल्लीने वॉशिंग्टनवर ‘दुटप्पीपणा’चा आरोप केला आहे. प्रस्तावित शुल्कांबाबत आता दिल्लीत चिंता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटी गुंतागुंतीच्या होऊ शकतात. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८८ टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो.

विधेयकाचा मुख्य उद्देश आणि प्रस्ताव

सिनेटर लिंडसे ग्रहम यांनी गेल्या वर्षी हे विधेयक तयार केले होते, ज्यात रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५००% टैरिफ लावण्याचा प्रस्ताव होता. आता, ५००% शुल्कात सुधारणा करून ते १००% करण्यात आले आहे. भारत, चीन, अझरबैजान, स्लोव्हाकिया आणि हंगेरी हे देश रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करतात.

Iran Earthquake : इराण हादरला! मध्यरात्री ५.० तीव्रतेचा भूकंप; खुजेस्तान प्रांतात जोरदार हादरे

Web Title: Us tariff us senate backs 100 percent tariff on russia oil buyers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • Tariff
  • Trump tariffs
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
1

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
2

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर
3

Russian Oil: ‘तेल खरेदीने युद्ध संपणार नाही’; अमेरिकेच्या 100% टॅरिफच्या धमकीला एस. जयशंकर यांचे चोख उत्तर

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट
4

PM Modi-Meloni: मेलोनी यांच्या नावे ऐतिहासिक विक्रम! इटलीतील सर्वाधिक काळ टिकलेले सरकार; पंतप्रधान मोदींची भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.