Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War 3 : जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट? डेन्मार्कचं सैन्य ग्रीनलँडमध्ये तैनात, अमेरिकेला थेट आव्हान, पाहा VIDEO

Greenland Controversy : आर्क्टिक प्रदेशात तणाव वाढला आहे. डेन्मार्कने लष्करी तुकड्या वाढवल्या असून ग्रीनलँड अमेरिकेला विकणार नाही हा ठाम संदेश यातून डेन्मार्कने ठाम सांगितले आहे. हे थेट अमेरिकेला युद्धाचं आव्हानं आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 20, 2026 | 01:56 PM
denmark military in greenland

denmark military in greenland

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रीनलँडमध्ये डेन्मार्कच्या लष्करी उपस्थितीत वाढ
  • डेन्मार्कचे थेट अमेरिकेला आव्हानं
  • तिसरे महायुद्ध अटळ?
US Denmark Tension over Greenland : नूक : ग्रीनलँड (Greebland) आता युद्धाचे मैदान बनत चालले आहे. डेन्मार्कने आपली लष्करी उपस्थिती ग्रीनलँडमध्ये वाढवली आहे. सोमवारी (१९ जानेवारी २०२६) डॅनिश लष्कर प्रमुख पीटर बॉयसेन यांच्यासह लष्कराची आणखी नवी तुकडी ग्रीनलँडमध्यै तैनात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामुळे डेन्मार्क अमेरिकेत तणाव वाढला आहे.

पुतिनची मोदींना आश्वासक साद, पण चीन ठरतोय अडथळा! ‘त्या’ समुद्री मार्गावर ताबा मिळवण्यासाठी भारताला रशियाची मोठी ऑफर

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँड विकत घेयचे आहे. परंतु ग्रीनलँड, डेन्मार्क आणि इतर काही युरोपीय देशांनी याला तीव्र विरोध केला आहे. यामुळे ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर हल्ल्याची धमकी दिली आहे. यामुळेच ग्रीनलँडमध्ये डेन्मार्क आपले सैन्य प्रस्थापित करत आहेत. तसेच फ्रान्स (France), ब्रिटन(Britain), जर्मनी(Germany) ने देखील आपली एक तुकडी ग्रीनलँडमध्ये पाठवली आहे. परंतु यामुळे आर्क्टिक प्रदेशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डेन्मार्क अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यास सज्ज

डेन्मार्कची लष्करी तुकडी ग्रीनलँडमध्ये तैनात झाली आहे. या रॉयल डॅनिश आर्मीचे सैन्य पश्चिम ग्रीनलँडमधील कांगेरलुसुआक भागात उतरले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून डेन्मार्क या बेटावर आपली उपस्थिती वाढवत आहे.यापूर्वी डेन्मार्कने ग्रीनलँडची राजधानी नुउकमध्ये देखील ११० सैन्याची तुकडी तैनात केली आहे.ही डेन्मार्कची आर्क्टिक एन्ड्युरन्स ट्रेनिंग एक्सरसाइज आहे. सैन्य दिर्घकालापर्यंत तैनात केले जाणार आहे. ट्रम्प यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवरच ही सर्व तयारी केली जात आहे. सध्या यामुळे युरोप आणि अमेरिकेतही तणाव वाढला आहे.

काय हवे आहे ट्रम्प यांना ग्रीनलँड?\

ट्रम्पच्या म्हणण्यानुसार, ग्रीनलँड त्यांना अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी विकत घ्यायचा आहे. कारण या भागात चीन आणि रशियाची उपस्थिती वाढत चालली असून यामुळे अमेरिकेला धोका निर्माण होत आहे. यामुळेच या भागातील चीन रशियाचा प्रभाव रोखण्यासाठी ट्रम्प यांना ग्रीनलँड हवे आहे.

Denmark sends more troops, including the chief of the Danish Army, to Greenland. Trump has declined to rule out using force to seize control of the Arctic island, Danish Army will obviously be obliterated in case Trump launches an invasion #Greenland #Davos #Trump pic.twitter.com/X6hs8lRAX4 — Atishay Jain (@AtishayyJain96) January 20, 2026

Greenland Dispute : ‘ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही’ ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँडमध्ये डेन्मार्कने सैन्य का तैनात केले आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे आणि ग्रीनलँडवर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांमुळे ग्रीनलँडमध्ये डेन्मार्कने सैन्य का तैनात केले आहे.

  • Que: ग्रीनलँडचे नियंत्रण कोणाकडे आहे?

    Ans: ग्रीनलँड हा एक स्वायत्त बेट असून तो डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली येतो.

Web Title: World war 3 denmark deploys more troops including the chief of the danish army to greenland donald trump threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?
1

चीनच्या निशाण्यावर ‘चिकन नेक’? बांगलादेशच्या मदतीने ड्रॅगनने रचलाय मोठा कट, भारताने व्हावे सावध?

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…
2

ट्रम्पचा Gaza Peace Plan अपयशी? फ्रान्सने बोर्ड ऑफ पीस मध्ये सामील होण्यास दिला नकार, म्हणाले…

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता
3

कराचीमध्ये मृत्यूचं तांडव! गुल प्लाझा मॉलच्या भीषण आगीत २६ ठार, अनेक बेपत्ता

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO
4

अमेरिकेच्या मिशिगनमध्ये बर्फवृष्टीमुळे भीषण रस्ता अपघात; १०० वाहनांची जोरदार धडक, थरारक VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.