ताज्या बातम्या

जाणून घ्या काय आहे यंदाच्या भाऊबीजेचा मुहूर्त

या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी, समृद्धी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

Nitish Gadge

भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज. हा दिवस बहिण-भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीच्या  दिवाळीच्या पाचव्या दिवशी हा सण येतो. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी, समृद्धी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

यंदा १६ नोव्हेंबरला  हा सण आला आहे. या दिवशी भावाला औक्षण करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ३ वाजून १८ मिनिटे हा शुभ मुहूर्त असणार आहे.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी स्त्रियांमध्ये देवीतत्व निर्माण होते त्यामुळे या दिवशी बहिणरूपी स्त्रीच्या सानिध्यात राहिल्याने, तिने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने भावाला लाभ होतात, असे म्हटले जाते.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू