ताज्या बातम्या

#Tokyo Olympic 2020 : भारतासाठी खूशखबर! दीपिका कुमारीची क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश ; आता प्रतीक्षा पदकाची

दिपिका उपांत्यपूर्व सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी तिचा सामना कोरियाच्या एन सेनसोबत होणार आहे. तिरंदाजी हा कोरियाचा आवडता खेळ मानला जातो. यामुळे दिपिकासाठी पुढचा मार्ग खडतर असणार आहे. पण भारतासाठी दिपिका हा खडतर मार्ग पार करत पदक जिंकेल अशी आशा आहे.

Aparna

टोक्यो ऑलिम्किमधून भारतासाठी खूशखबर आली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिपिका कुमारीने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली आहे. दीपिका कुमारीने रशियाच्या सेनिया पेरोवाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दिपिकाने हा सामना ६-५ ने जिंकला.भारताला तिरंदाजीत दिपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दिपिका कुमारीला आज उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागणार आहे. दिपिका कुमारीसोबत अतून दासनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

सकाळी ११.३० वाजता दिपिका उपांत्यपूर्व सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी तिचा सामना कोरियाच्या एन सेनसोबत होणार आहे. तिरंदाजी हा कोरियाचा आवडता खेळ मानला जातो. यामुळे दिपिकासाठी पुढचा मार्ग खडतर असणार आहे. पण भारतासाठी दिपिका हा खडतर मार्ग पार करत पदक जिंकेल अशी आशा आहे.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू