ताज्या बातम्या

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करत आहेत. यात ते विविध योजनांचा आढावा घेत आहेत, रस्ते सुरक्षा समृद्धी महामार्ग, पुणे-नाशिक महामर्ग, आरोग्यसुविधा सुधारणांवर भर या बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे.

Amol Joshi

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाकडून फारशा अपेक्षा करू नका, असं सूचक विधान नुकतंच अर्थमंत्र्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात नेमकं काय मांडलं जाणार, याची उत्सुकता आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यात केंद्र सरकारच्या सेससह राज्य सरकाराच्यां व्हॅटचा (Value Added Taxes) समावेश असतो. महागाईचा भडका उडत असताना राज्य सरकार व्हॅटमध्ये कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देणार का, याकडंही सर्वांच्या नजरा असतील.

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल

पहाटेच्या धुक्यात भीषण अपघात, राँग साईडने आलेल्या वाहनाची दुचाकीला धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू