फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad 
फोटो

Prajakta Gaikwad: नऊवारी साडी, पारंपरिक दागिने अन् नखरेल अदा; प्राजक्ता गायकवाडचा लुक पाहिलात का?

Prajakta Gaikwad Nauvari Saree Look: प्राजक्ता गायकवाडच्या प्रत्येक लुकमध्ये पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा छान मेळ बघायला मिळतो.

Riddhi Vanne
फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad

जांभळ्या नऊवारीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य

यावेळी प्राजक्ताने जांभळ्या नऊवारी साडीतले काही सुंदर फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये तिचा अस्सल मराठमोळा अंदाज आणि नखरेल अदा बघायला मिळते.

फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad

ग्रीन ब्लाऊजने दिला लुकला खास टच

जांभळ्या साडीवर तिने हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला. त्यामुळे तिचा पूर्ण लुक एकदम उठून दिसतो.

फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad

ब्लाऊजची निवडच ठरली गेमचेंजर

नऊवारीला वेगळा लुक द्यायचा असेल तर ब्लाउजची निवड खूप महत्त्वाची असते. प्राजक्ताने निवडलेली ही रंगसंगती लग्न-समारंभासाठी एक छान कल्पना देऊन जाते.

फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad

पारंपरिक दागिन्यांनी वाढवली सौंदर्यात भर

नऊवारीचा लुक दागिन्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. नथ, बांगड्या आणि कानातल्यांमुळे तिच्या लुकला शाही थाट आला.

फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad

सिंपल मेकअपने पूर्ण केला लुक

साध्या आणि नैसर्गिक मेकअपने तिने हा पारंपरिक लुक पूर्ण केला. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचं नैसर्गिक सौंदर्य जास्त खुलून दिसतं.

फोटो सौजन्य :- @prajaktaa.gaikwad

सण-समारंभांसाठी घेऊ शकता प्राजक्ताच्या लुकची प्रेरणा

लग्नसराई किंवा सणासाठी काय घालावं, असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडतो. जांभळी नऊवारी, कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि गजरा हा त्यावर एकदम भारी पर्याय ठरेल.

SpaceX Share: प्रत्येक मुलाला मिळणार स्पेसएक्सचे 2 शेअर्स; एलॉन मस्क यांनी सांगितला 'दहा लाख पट' परताव्याचा मोठा फॉर्म्युला

Solapur District Bank Election: सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा क्लीन स्वीप! १८ पैकी १८ जागा जिंकत मोहिते-पाटलांना धक्का

माझ्याकडे पाहा, तू वाचणार आहेस... रिक्षाचालकांनीही नकार दिला अन् रुग्णवाहिकेशी संपर्क तुटला; मंदारच्या वकिलाची हतबलता समोर!

Friday OTT Releases: वीकेंड होणार खास! नेटफ्लिक्सपासून प्राइम व्हिडीओपर्यंत, या आठवड्यात OTT वर काय पाहता येणार?

आता हायवेवरही होणार लष्करी विमानांचे इमर्जन्सी लँडिंग; अमृतसर-जामनगर आर्थिक कॉरिडॉरवर यशस्वी चाचणी