महाराष्ट्राचे लाडके नेता असणाऱ्या राज ठाकरे यांनीही आपल्या घरी शिवतिर्थावर रक्षाबंधनाचा हा सण उत्साहात साजरा केला आहे 
फोटो

Raksha Bandhan:शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या बहिणींची वर्णी, भावा-बहिणीच्या नात्याचा गोडवा पाहून तुम्हीही भारावाल

रक्षाबंधन देशभरामध्ये उत्साहात साजरा होतोय आणि याला आपले आवडते नेते तरी कसे अपवाद ठरतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आपल्या निवासस्थानी शिवतिर्थ येथे आपल्या बहिणीसह रक्षाबंधनाचा हा सण उत्साहात साजरा केला. या सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांनी औक्षण करून त्यांना राखी बांधली आणि याशिवाय नयन शाह यांच्या पत्नी हेतल नयन शाह यांनीदेखील राज ठाकरे यांना राखी बांधत हा सण उत्साहात साजरा केला आहे. पहा हे खास फोटो (फोटो सौजन्य - RNO)

दिपाली नाफडे
बहीण जयवंती देशपांडे आणि हेतल शाह यांच्याकडून राज ठाकरे यांनी राखी बांधून घेतली आणि हा सण साजरा केला
राज ठाकरे यांच्या बहिणीने त्यांना औक्षण करून राखी बांधली आणि त्यांच्या हा खास क्षणाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत
नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनीदेखील राज ठाकरे यांना या क्षणी ओवाळून राखी बांधलेली दिसून येत आहे
या कौटुंबिक सोहळ्याचे हे आनंदी क्षण सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे
रक्षाबंधनाचा हा खास दिवस आपल्या बहिणींबरोबर राज ठाकरे यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केल्याचे पहायला मिळाले

फक्त २ गुंठे जमिनीचा वाद अन् रक्तरंजित खेळ! मंदार किवळेसोबत शुभम चव्हाण खून प्रकरणात आणखी कोणते तीन आरोपी अडकले?

भाऊ, Hitman is Back! रोहित शर्माच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? MI च्या एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ

Repo Rate Update: 'महागाई रोखण्यासाठी रेपो दर...' ! गोखले संस्थेच्या विद्यार्थी समितीची शिफारस

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स